भारतीय संतांच्या शिकवणीनुसार नैसर्गिक जीवन जगणे म्हणजे साधे-सात्विक अन्न, दैनंदिन दिनचर्या आणि योगासने यांच्या आधारे शरीर व मन निरोगी ठेवणे होय. यात शुद्ध आहार घेणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि निसर्गाशी सुसंवाद साधून शांततेने जगणे या गोष्टींवर भर दिला पाहिजे.
शरीराशी संवाद साधणे आणि त्याच्या गरजेप्रमाणे आहार, जीवनशैली आणि मानसिक संतुलन राखणे हे नैसर्गिक रित्या सुदृढ होण्यासाठी फॉलो करा.
डॉ. इंद्राणी केळकर